एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonam Kapoor: सोनम कपूरचा ग्लॅमरस अवतार; नव्या लूकने वेधलं लक्ष!
वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर नेहमीच शेअर करते.
![वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर नेहमीच शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/04e84258f520b1cd1fd712e59235aae31674813305726289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
1/9
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/951e4d164d4fe3252826290bb7aa5a2ab2515.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/9
![सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/eb3ec703221160d79c60d5a0bd9e0cc0354ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/9
![त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/7b5a316c701fda23a93a19ec06f1318ef4b54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/9
![2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/38ccb6d58655624403fb0b7659c4b946fe6e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/9
![आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/0c8798f42eba5c3fe01f53c603c6f8534b759.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
6/9
![सोनमने नुकताच एक लूक इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/bcd0ab6ab2066ed88103e112f7845ba34beb5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमने नुकताच एक लूक इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/9
![या फोटोमध्ये ती ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/6ec057d7282ba2c9923f63028e4ba243fe160.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये ती ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/9
![सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/06deec52fab46d633f8322cb5bb09e37bde65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/9
![सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/10ba34c6da7e62a9163dd5f0a5e507bbfa557.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Published at : 27 Jan 2023 04:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion