एक्स्प्लोर
Siddharth Chandekar And Mitali Mayekar: सिद्धार्थ आणि मिताली यांनी शेअर केले आयफेल टॉवरच्या समोरील खास फोटो; नेटकरी म्हणतात,'टायटॅनिक मधली पोज...'
सिद्धार्थ आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या फॉरेन ट्रीपच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Siddharth Chandekar And Mitali Mayekar
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या फॉरेन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
2/8

सिद्धार्थ आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या फॉरेन ट्रीपच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
3/8

नुकतेच सिद्धार्थ आणि मिताली यांनी आयफेल टॉवरच्या समोरील त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/8

मिताली आणि सिद्धार्थ यांच्या या फोटोनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/8

काही नेटकऱ्यांनी मिताली आणि सिद्धार्थ यांच्या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'टायटॅनिक मधली पोज आयकॉन एक होती आतापर्यंत, पण आता नाही'
6/8

सिद्धार्थनं 2021 मध्ये मिताली मयेकरसोबत (Mitali Mayekar) लग्नगाठ बांधली.
7/8

सिद्धार्थ आणि मिताली हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
8/8

सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
Published at : 06 Jun 2023 05:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion