एक्स्प्लोर

In Photos : Shraddha Kapoor च्या पाच पारंपरिक लूकमध्ये शाही पोज, श्रद्धा कपूरचे टॉप 5 इंडियन लूक!

Shraddha Kapoor

1/6
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फुलांचा गुलाबी सुशोभित लेहेंगा कोणत्याही लग्नासाठी साजेसा वाटेल असा आहे. श्रद्धाने हा लुक साध्या ब्लाउजसह आणि मॅचिंग दुपट्ट्यासह परिधान केला.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फुलांचा गुलाबी सुशोभित लेहेंगा कोणत्याही लग्नासाठी साजेसा वाटेल असा आहे. श्रद्धाने हा लुक साध्या ब्लाउजसह आणि मॅचिंग दुपट्ट्यासह परिधान केला.
2/6
जर, रेशीम साड्यांचा ट्रेंड कधीच जुना होत नाही तर श्रद्धाला हे चांगलेच ठाऊक आहे. मराठमोळ्या लुकमध्ये श्रद्धा चांगलीच झळकली!
जर, रेशीम साड्यांचा ट्रेंड कधीच जुना होत नाही तर श्रद्धाला हे चांगलेच ठाऊक आहे. मराठमोळ्या लुकमध्ये श्रद्धा चांगलीच झळकली!
3/6
पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी श्रद्धा कपूरने केसात गजरा माळला आणि सोन्याच्या दागिन्यांसह लुक कॅरी केला.
पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी श्रद्धा कपूरने केसात गजरा माळला आणि सोन्याच्या दागिन्यांसह लुक कॅरी केला.
4/6
श्रद्धा कपूरने अर्पिता मेहताच्या पिवळ्या रंगाच्या साडीने ट्रेडिशनल लुक परिधान केला. सोबत साजेसे दागदागिने, मांगटिका लावून साडीला आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला.
श्रद्धा कपूरने अर्पिता मेहताच्या पिवळ्या रंगाच्या साडीने ट्रेडिशनल लुक परिधान केला. सोबत साजेसे दागदागिने, मांगटिका लावून साडीला आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला.
5/6
अनिता डोंगरे या डिझायनरच्या ग्रीन लेहंग्यामधील श्रद्धाचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. तिने फुल स्लीव्ह ब्लाऊज मॅचिंग दुपट्ट्यासह परिधान केलं. यात अभिनेत्रीने पारंपारिक रंगांऐवजी वेगळ्या रंगाचा प्रयोग केला.

6/6
श्रद्धा कपूरने एक सुंदर फाल्गुनी शेन पीकॉक लेहेंगा परिधान केला होता, जो तिने एका डीप-ब्लाउजसह स्टाईल केली होती. गळ्यात डायमंडचा हार आणि मांगटिका लावून तिने ब्राइडल लुक पूर्ण केला.
श्रद्धा कपूरने एक सुंदर फाल्गुनी शेन पीकॉक लेहेंगा परिधान केला होता, जो तिने एका डीप-ब्लाउजसह स्टाईल केली होती. गळ्यात डायमंडचा हार आणि मांगटिका लावून तिने ब्राइडल लुक पूर्ण केला.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Embed widget