एक्स्प्लोर
Shehnaaz Gill : हिरवी साडी, केसात गजरा अन् निखळ हास्य; शहनाजच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
शहनाज ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
(Shehnaaz Gill/instagram)
1/10

बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिल या अभिनेत्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. (Shehnaaz Gill/instagram)
2/10

शहनाज ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Shehnaaz Gill/instagram)
Published at : 10 Oct 2022 04:33 PM (IST)
आणखी पाहा























