एक्स्प्लोर
Shehnaaz Gill चं आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन, मूग डाळ आणि रोटी खाऊन वजन घटवलं! पंजाबच्या Katrina चा Fitness फंडा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/19982eec00f66689b8acb9114705272b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपादित फोटो
1/7
![Shehnaaz Gill Weight Loss Secret: पंजाबची कतरिना अर्थात शहनाज कौर गिलने (Shehnaaz Kaur Gill) तिच्या सौदर्याने आधीच लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर, आजकाल शहनाज कौर गिल तिच्या लूकसाठी खूप चर्चेत आहे. शहनाज कौर गिलची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग आहे. (Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/ab030a240e8dc6fd5ab6ba0e72d3eec15453a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shehnaaz Gill Weight Loss Secret: पंजाबची कतरिना अर्थात शहनाज कौर गिलने (Shehnaaz Kaur Gill) तिच्या सौदर्याने आधीच लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर, आजकाल शहनाज कौर गिल तिच्या लूकसाठी खूप चर्चेत आहे. शहनाज कौर गिलची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग आहे. (Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
2/7
![मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा शहनाजने 'बिग बॉस 13' मध्ये भाग घेतला तेव्हा तिचे वजन 67 किलो होते. पण नंतर शहनाजने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले. शहनाजने केवळ 6 महिन्यांत तिचे 12 किलो वजन कमी केलं.(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/e4faf10edc7d726a6d14aa426c125cf8debb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा शहनाजने 'बिग बॉस 13' मध्ये भाग घेतला तेव्हा तिचे वजन 67 किलो होते. पण नंतर शहनाजने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले. शहनाजने केवळ 6 महिन्यांत तिचे 12 किलो वजन कमी केलं.(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
3/7
![शहनाज गिल डाएट- वजन कमी करण्यासाठी शहनाजने प्रथम तिच्या डाएटवर काम केले. तिने स्वतःला जंक फूड, चॉकलेट, आइस्क्रीम अर्थात अनहेल्दी गोष्टी पूर्णपणे दूर केल्या. (Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/69f071d842e7b1b25f29356a5fdd31d7b62d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाज गिल डाएट- वजन कमी करण्यासाठी शहनाजने प्रथम तिच्या डाएटवर काम केले. तिने स्वतःला जंक फूड, चॉकलेट, आइस्क्रीम अर्थात अनहेल्दी गोष्टी पूर्णपणे दूर केल्या. (Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
4/7
![तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की या काळात शहनाजने कोणतेही वर्कआउट रूटीन फोलो केलं नाही. शेहनाजने फक्त तिच्या आहारावर नियंत्रण ठेवून 12 किलो वजन कमी केलं आहे.(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/109eb56e8bf1bf138ca1ca006ddb7ccd9fa2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की या काळात शहनाजने कोणतेही वर्कआउट रूटीन फोलो केलं नाही. शेहनाजने फक्त तिच्या आहारावर नियंत्रण ठेवून 12 किलो वजन कमी केलं आहे.(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
5/7
![एका मुलाखतीत शहनाज कौर गिलने सांगितले होते की, जर मला 2 रोट्यांची भूक लागली असेल तर मी फक्त 1 रोटी खात असे. (Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/a0282b090e9b6862a464699212ddc9a558254.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका मुलाखतीत शहनाज कौर गिलने सांगितले होते की, जर मला 2 रोट्यांची भूक लागली असेल तर मी फक्त 1 रोटी खात असे. (Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
6/7
![तिने सांगितले की ती दुपारच्या जेवणात फक्त मूग डाळ खात असे, ज्यामुळे तिला वजन कमी करण्यात खूप मदत झाली.(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/04352eb49083b8dc1479c595efe1b7af53fa3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने सांगितले की ती दुपारच्या जेवणात फक्त मूग डाळ खात असे, ज्यामुळे तिला वजन कमी करण्यात खूप मदत झाली.(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
7/7
![(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/31/8fd394e26edb14b04676490400011d1d7b0cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Image courtesy - @shehnaazgill/Instagram)
Published at : 02 Sep 2021 06:07 PM (IST)
Tags :
How Did Shehnaaz Gill Lose So Much Weight? How Much Weight Did Shehnaaz Gill Lose? Is Shehnaaz Gill Lose Weight? Is It Possible To Lose 5 Kg In A Month? Shehnaaz Gill Diet Plan For Weight Loss Shehnaaz Gill Weight Loss Before And After Shehnaaz Gill Weight Loss Diet Plan In Hindi Shehnaz Gill Weight And Height Shehnaaz Gill Before And After Shehnaaz Gill Weight Loss Images Shehnaaz Gill Weight Loss Video Shehnaaz Gill Height Jeans Shehnaaz Gill Shehnaaz Gill Husband Shehnaaz Gill Birthday Shehnaaz Gill Fatherअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)