एक्स्प्लोर
In Pics : शाहरुखची भाची आलिया स्टार किडपेक्षा कमी नाही, हॉट आणि ग्लमरस अदांवर लाखो फिदा
(photo courtesy : @aliachhiba instagram)
1/8

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या मुलांविषयी सर्वांना माहिती आहे. त्याची मुलेही बॉलिवूडच्या कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाहीत. शाहरुख खानची भाची देखील तितकीच ग्लॅमरस आहेत. आलिया छिबाअसं तिचं नाव आहे. (photo courtesy : @aliachhiba instagram)
2/8

दुबईत खेळल्या गेलेल्या आयपीएलदरम्यान आलिया छिबाचे फोटो खूप व्हायरल झाले होते. शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीतही ती दिसली होती. त्यामुळे शाहरुखच्या अवतीभोवती दिसणारी ही तरुणी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. (photo courtesy : @aliachhiba instagram)
Published at : 20 Jul 2021 06:35 PM (IST)
आणखी पाहा























