साऊथची सुपरस्टार आणि 'द फॅमिली मॅन 2' च्या निमित्ताने चर्चेत आलेल्या समंथा अक्केनी उर्फ समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) ने नवीन फोटोशूट केले आहेत. ब्लॅक आऊटफिटमधील समंथाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
2/6
समंथा आपल्या लूकमूळे आणि अदाकारीमुळे चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.
3/6
या फोटोशूटमध्ये समंथाने काळ्या रंगाची Louis Vuitton bag वापरली आहे.
4/6
समंथा आपल्या फिटनेसबद्दल खूप सजग आहे. या फोटोमधून तिचे अॅब्ज दिसतायंत, त्याची मोठी चर्चा सुरु आहे. '
5/6
समंथाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. समंथाच्या या फोटोवर अनेकजणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
6/6
अलिकडे समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात तणाव असल्याच्या बातम्या आहेत. हे दोघे लवकरच घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.