एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Salman Khan : किलर लूकमधील फोटो शेअर करत सलमाननं मानले चाहत्यांचे आभार; 'हे' आहे कारण
Salman Khan : सलमानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Salman Khan
1/10
![बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/fd47a0f203171754fc8218af35b591f9d9a84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
![सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/86d37c20233f9520a63c741ce1ab56c8a9245.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
3/10
!['किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/233b340299a0235efd9f8190f6b9b2057e7c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केली आहे.
4/10
!['किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केल्याने सलमान खान भारावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/57136468b833ca1fa51a2ad3d6f72dcd86b55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केल्याने सलमान खान भारावला आहे.
5/10
![सलमानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/e918f500ae7271a54d91e9e356812ad89fa3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
6/10
![सलमानने लिहिलं आहे,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/2c56f45214f41707f29902e8628c8caac40db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमानने लिहिलं आहे,"तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार... तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे".
7/10
![सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/e7da4b97906f5e2a32d9748a8e5fdbb742f99.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे.
8/10
!['किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/8ea072900efb8a72c076f94e88f7b910de021.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.
9/10
![रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
10/10
!['किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल.
Published at : 24 Apr 2023 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion