एक्स्प्लोर
Rohit Shetty : अॅक्शनपटांचा बादशाह रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी
Rohit Shetty : अॅक्शनपटांचा बादशाह रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे.
![Rohit Shetty : अॅक्शनपटांचा बादशाह रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/025ed0147dec69584547f63e243716e61673090795159254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rohit Shetty
1/10
![दिग्दर्शक रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/912d436cd0ec1a2e875fef960cd1a9c7d53b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2/10
![रोहित शेट्टी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजचं शूटिंग करत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/44f5be98a0df39ab134d5e9d09749c75267f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शेट्टी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजचं शूटिंग करत होता.
3/10
![रोहित शेट्टीला कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/e9b8a98f2e2cceba4970bc148b480043068e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शेट्टीला कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4/10
![रोहितची छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/d5f4f49ed79df2bc246790173e104213c6f1f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितची छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
5/10
![मीडिया रिपोर्टनुसार, रोहितच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/4e76e059f8ff6a547d76658a6b3e33d35ef98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, रोहितच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
6/10
![शस्त्रक्रियेनंतर रोहित उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/b731b4c2db261c0e4c79c7873aab3e29510da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शस्त्रक्रियेनंतर रोहित उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
7/10
![रोहित 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/f9ac45f5b97bd6eb797361bb645fca8397ca1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित 'इंडियन पुलिस फोर्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून वेबविश्वात पदार्पण करत आहे.
8/10
![रोहित शेट्टी हा अॅक्शन पटांसाठी ओळखला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/25ae725953761d16cace99cafe16decda7f3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शेट्टी हा अॅक्शन पटांसाठी ओळखला जातो.
9/10
![रोहित शेट्टीच्या सिनेमांत प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/9ca4f637c8b73f5560ed38828447460e47755.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शेट्टीच्या सिनेमांत प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत असतो.
10/10
!['खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही रोहित स्टंट करताना दिसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/0cafd566da992eae49b1d48264dd09746549c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही रोहित स्टंट करताना दिसला आहे.
Published at : 07 Jan 2023 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)