एक्स्प्लोर
Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश-जिनिलियाची जोडी कशी जमली? जाणून घ्या...
Riteish Deshmukh Genelia Deshmukh : रितेश-जिनिलिया 2012 साली लग्नबंधनात अडकले.

Riteish Deshmukh Genelia Deshmukh
1/10

'तुझे मेरी कसम' या सिनेमात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत होते.
2/10

'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली.
3/10

पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास 10 वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं.
4/10

रितेश-जिनिलिया 2012 साली लग्नबंधनात अडकले.
5/10

रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.
6/10

रितेश-जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.
7/10

रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत.
8/10

रितेश-जिनिलियाने 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
9/10

रितेश-जिनिलियाचा 'वेड' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
10/10

रितेश-जिनिलियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 03 Jan 2023 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
