एक्स्प्लोर
Richest Bollywood Actress : बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, 'या' सुपरस्टारकडे आहे बक्कळ पैसा
Most Rich Actress of Bollywood : बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांप्रमाणे अभिनेत्रींकडेही बक्कळ संपत्ती आहे.
Who is The Riches Actress of Bollywood
1/9

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून तुम्ही दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा किंवा आलिया भट या नावांचा तुम्ही विचार करत असाल, तर तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे.
2/9

या अभिनेत्रींचा समावेश देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत होत नाही, हे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल पण हे खरं आहे.
3/9

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
4/9

हुरुन रिच लिस्ट 2024 (Hurun Rich List 2024) नुसार, जुही चावला सध्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
5/9

2024 च्या हुरुन श्रीमंतांच्या यादीनुसार, अभिनेत्री जुही चावलाकडे 580 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 4600 कोटींची संपत्ती आहे.
6/9

संपत्तीच्या बाबतीत तिने अनेक अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे.
7/9

2009 पासून जुही चावलाचा बॉक्स ऑफिसवर एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, तसं असलं तरीही ती सध्याच्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकत सर्वात श्रीमंत बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
8/9

बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आहे. ऐश्वर्याची नेटवर्थ सुमारे 850 कोटी आहे.
9/9

यानंतर बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
Published at : 24 Oct 2024 12:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















