एक्स्प्लोर
PHOTO : नववधू प्रिया मी बावरते… रिया चक्रवर्तीचा ब्रायडल अवतार पाहिलात का?
अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
![अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/1c827c7ffb80be5a1447f17ef7a7a8b51666153552044373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rhea chakraborty
1/8
![बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टायलिश ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/761b238a61e9e9500aa0e0374ec698c8931bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टायलिश ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.
2/8
![अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/84cf62706b75a28dbf5cf7d62047158597146.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
3/8
![या फोटोंमध्ये अभिनेत्री रियाने मल्टीकलर फ्लोरल लूकमध्ये स्टायलिश ब्रायडल ड्रेस परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/dfb6ff6af14487c2423e991d7412ea422484a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अभिनेत्री रियाने मल्टीकलर फ्लोरल लूकमध्ये स्टायलिश ब्रायडल ड्रेस परिधान केला आहे.
4/8
![अभिनेत्रीने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पुनरागमन केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/2f93ebd236ebbfc3d776f61203fbed7939b4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पुनरागमन केले आहे.
5/8
![या फोटोंमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/f2362270f8ee92090e4f24f10af00d60d4314.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे.
6/8
![मोकळे कुरळे केस आणि हलका मेकअप करून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/8487ede25badb40c1b0f41b5fc497e9987f1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोकळे कुरळे केस आणि हलका मेकअप करून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
7/8
![रिया चक्रवर्ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/82729244b814feba57e09a4bab71ddfe8c913.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिया चक्रवर्ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देतात.
8/8
![अभिनेत्री सोशल मीडिया प्रेमी आहे. या फोटोंमध्ये रिया अतिशय किलर लूकमध्ये पोज देताना क्लिक केलेले फोटो मिळत आहे. (Photo : @ rhea_chakraborty/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/dad03bd37666afedd17d7bd4bb823cc232d8d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोशल मीडिया प्रेमी आहे. या फोटोंमध्ये रिया अतिशय किलर लूकमध्ये पोज देताना क्लिक केलेले फोटो मिळत आहे. (Photo : @ rhea_chakraborty/IG)
Published at : 19 Oct 2022 09:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)