एक्स्प्लोर
PHOTO : ‘मस्त मस्त गर्ल’ रविना टंडनचा क्लासी अवतार; पाहा खास फोटो!
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती.
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इंस्टाग्राम)
1/10

रवीना टंडन ही 90 च्या दशकातील अभिनेत्रींपैकी एक आहे जी जेव्हा कधी पडद्यावर यायची तेव्हा प्रेक्षक तिच्यापासून नजर हटवू शकत नव्हते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/10

तिच्या अभिनयापासून ते ग्लॅमरस लूकपर्यंत तिने सगळ्यांनाच वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इंस्टाग्राम)
Published at : 09 Sep 2022 11:51 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























