एक्स्प्लोर
UT 69 Trailer Out : राज कुंद्राच्या UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...
UT 69 Trailer Out: राज कुंद्राचा (Raj Kundra) UT 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Raj Kundra
1/10

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे फारच चर्चेत होता.(Photo Credit : Manav Manglani)
2/10

2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रला जामीन देखील मंजूर झाला.(Photo Credit : Manav Manglani)
3/10

राज कुंद्रा हा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.(Photo Credit : Manav Manglani)
4/10

राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. (Photo Credit : Manav Manglani)
5/10

राज हा आर्थर रोड जेलमध्ये जातो. आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला कोण-कोणते अनुभव येतात. या सर्व गोष्टी UT 69 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. (Photo Credit : Manav Manglani)
6/10

तुरुंगामधील इतर कैदी राजला कशी वागणूक देतात? हे देखील UT 69 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. (Photo Credit : Manav Manglani)
7/10

राज कुंद्रानं UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "माझे आयुष्य रोलर कोस्टरसारखे होते. (Photo Credit : Manav Manglani)
8/10

शिल्पा शेट्टीनं देखील UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत म्हंटले आहे की, "ऑल द बेस्ट कुकी, तू एक धाडसी माणूस आहेस. (Photo Credit : Manav Manglani)
9/10

राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. (Photo Credit : Manav Manglani)
10/10

21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्रा हा चेहऱ्यावर मास्क घालूनच विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होता.(Photo Credit : Manav Manglani)
Published at : 18 Oct 2023 06:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























