एक्स्प्लोर
Photo : प्रियांका चोप्राची लेक येणार भारतात; बोर्डिंग पास शेअर करत अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!
प्रियांकाची लेक आजोळी येणार!
Priyanka Chopra and Nick Jonas
1/10

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे. बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
2/10

लग्नानंतर प्रियांका नवऱ्यासोबत म्हणजेच निक जोनससह लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. आता तीन वर्षानंतर प्रियांका आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे.
Published at : 31 Oct 2022 09:12 PM (IST)
आणखी पाहा























