एक्स्प्लोर

Prajaktta Mali: 'तेरी झुकी नजर...'; प्राजक्ता माळीच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

प्राजक्ता माळीनं (Prajaktta Mali) नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीनं (Prajaktta Mali)  नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

(Prajaktta Mali/ Instagram)

1/9
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Prajaktta Mali/ Instagram)
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Prajaktta Mali/ Instagram)
2/9
नुकतेच प्राजक्तानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)
नुकतेच प्राजक्तानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)
3/9
प्राजक्तानं निळ्या रंगाचा ड्रेस, हिरव्या आणि निळ्या रंगाची ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)
प्राजक्तानं निळ्या रंगाचा ड्रेस, हिरव्या आणि निळ्या रंगाची ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)
4/9
प्राजक्ताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.  (Prajaktta Mali/ Instagram)
प्राजक्ताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (Prajaktta Mali/ Instagram)
5/9
प्राजक्ताच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Prajaktta Mali/ Instagram)
प्राजक्ताच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Prajaktta Mali/ Instagram)
6/9
'ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं..' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं प्राजक्ताच्या फोटोवर केली आहे.  (Prajaktta Mali/ Instagram)
'ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं..' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं प्राजक्ताच्या फोटोवर केली आहे. (Prajaktta Mali/ Instagram)
7/9
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.(Prajaktta Mali/ Instagram)
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.(Prajaktta Mali/ Instagram)
8/9
प्राजक्ता तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.(Prajaktta Mali/ Instagram)
प्राजक्ता तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.(Prajaktta Mali/ Instagram)
9/9
प्राजक्ताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)
प्राजक्ताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Prajaktta Mali/ Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget