एक्स्प्लोर
In Pics : मंगळसूत्र नाही तर अनुष्का परिधान करते तिच्या या 'खास' मित्राने दिलेलं नेकलेस
Layer_149
1/5

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्काची जोडी एकदम हिट आहे. हे दोघेही आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
2/5

अनुष्का शर्मा आपल्या गळ्यात मंगळसूत्र नव्हे तर एक स्पेशल नेकलेस परिधान करते. ते अनुष्काच्या खास मित्राने, सब्यसाची मुखर्जी याने दिलं आहे. त्यामध्ये A आणि V या इंग्रजी अक्षरांसोबतच काही रुबी आणि महागडे खडे आहेत. त्यामुळे हे नेकलेस एकदम स्टायलिश वाटतं.
Published at : 10 Jul 2021 11:47 AM (IST)
आणखी पाहा























