एक्स्प्लोर
PHOTO : ब्लू फ्लेअर्ड ड्रेस, व्हाईट शूज; प्रेग्नन्सीमध्ये आलियाचा स्टायलिश लूक
प्रेग्नन्सीमुळे आलिया भट तिच्या कपड्यांबाबत फारच सिलेक्टिव्ह झाली आहे. बेबी बम्प दिसू नये यासोबतच स्टायलिश कसं दिसावं, हे तिला चांगलं माहित आहे.
Alia Bhatt
1/9

अभिनेत्री आलिया भट लवकरच आई बनणार आहे. प्रेग्नन्सीमुळे आलिया तिच्या कपड्यांबाबत फारच सिलेक्टिव्ह झाली आहे. बेबी बम्प दिसू नये यासोबतच स्टायलिश कसं दिसावं, हे तिला चांगलं माहित आहे.
2/9

आलिया भट सध्या आपल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेग्नन्सीमुळेही ती चर्चेत आहे. बेबी बम्पसोबत एलिगंट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी ती समजून उमजून कपडे निवडत आहे. तिचे काही फोटो समोर आले आहेत.
Published at : 20 Aug 2022 01:33 PM (IST)
आणखी पाहा























