एक्स्प्लोर
PHOTO : भूमी पेडणेकरचा क्लासी लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव!
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/6

बी-टाऊन अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या रक्षाबंधन चित्रपटामुळे चर्चेचा विषय आहे. अलीकडेच भूमी पेडणेकरचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये भूमी कहर करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/6

मात्र, आजकाल चित्रपटांव्यतिरिक्त भूमी तिच्या बोल्ड लूकने सर्वांचेच होश उडवत आहे. भूमीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
3/6

अभिनेत्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते, भूमीच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
4/6

अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेकदा भूमीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
5/6

यावेळी भूमीने तिच्या एका फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये अभिनेत्री अतिशय वेगळ्या आणि सिझलिंग अवतारात दिसत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
6/6

दुसरीकडे, भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'रक्षा बंधन' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा' आणि अर्जुन कपूरसोबत 'द लेडी किलर'मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 14 Aug 2022 03:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
