एक्स्प्लोर
Nusrat Jahan News: यश दासगुप्ता कोण आहेत? ज्याच्यासोबत नुसरत जहांच्या अफेअरची चर्चाय, दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल
संपादित छायाचित्र
1/12

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि सुंदर अभिनेत्री नुसरत जहां यांच्या गरोदरपणाविषयी आजकाल बरीच चर्चा आहे. एका बंगाली वेबसाइटमधील वृत्तानुसार जेव्हा तिचा पती निखिल जैन याला गरोदरपणाविषयी कोणतीच माहिती नव्हती, त्यावेळी सर्वांना धक्का बसला.
2/12

रिपोर्टमध्ये काही लोक असा दावा करत आहेत की निखिल आणि नुसरत 6 महिने एकत्र राहत नाहीत. त्याहूनही मोठी बातमी म्हणजे नुसरत जहां यांचे नाव एका नव्या व्यक्तीशी जोडले जात आहे. यश दासगुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. यश दासगुप्ता अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे.
Published at : 10 Jun 2021 03:58 PM (IST)
आणखी पाहा























