एक्स्प्लोर
Salman Khan Bodyguard Salary: सलमानचा बॉडीगार्ड शेराची कमाई कोट्यवधीत, आकडा पाहून थक्क व्हाल
Feature_Photo_1
1/6

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची कमाई कोट्यवधीत आहे. सलमान खाननं आपली सुपरहिट फिल्म बॉडीगार्डला देखील शेराला समर्पित केली होती.
2/6

शेरा बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर बॉडीगार्ड आहे. तो 26 वर्षांपासून सलमानच्या सेक्युरिटीत आहे.
Published at : 28 Aug 2021 08:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























