एक्स्प्लोर
Neha Dhupia Becomes Mother : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया पुन्हा झाली "आई"
(Photo:@nehadhupia/IG)
1/5

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. तिने आज एका मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी तिचा पती अंगद बेदी याने चाहत्यांना दिली आहे. याआधी देखील तिने एका मुलाला जन्म दिला होता.(Photo:@nehadhupia/IG)
2/5

नेहा आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. आनंदाची बातमी कळताच नेहा, अंगद आणि नेहाचा पहिला मुलगा मेहर प्रचंड खूश झाले आहेत. अंगदने नेहासोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्यात ती बेबी बंप करताना दिसून येत आहे. (Photo:@nehadhupia/IG)
Published at : 03 Oct 2021 05:03 PM (IST)
आणखी पाहा























