एक्स्प्लोर
Nayanthara And Vignesh Shivan: नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या मुलांचा पहिला वाढदिवस; शेअर केले क्युट फोटो
नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी त्यांच्या मुलांचे क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
Nayanthara And Vignesh Shivan
1/8

जवान चित्रपटामधील अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी त्यांच्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा केला.
2/8

नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी त्यांच्या मुलांचे क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/8

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी त्यांच्या मुलांचे फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे.
4/8

"माझे जग, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Uyir RudroNeel & Ulag Daiwik " असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.
5/8

नयनतारा आणि विघ्नेश यांचे जून 2022 मध्ये लग्न झाले.
6/8

नयनतारा आणि विघ्नेश हे त्यांच्या जुळ्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
7/8

चाहत्यांनी नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या मुलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
8/8

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
Published at : 27 Sep 2023 08:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सोलापूर
नांदेड
महाराष्ट्र
























