एक्स्प्लोर

Nargis Fakhri: नर्गिस फाखरीचा लेदर स्कर्ट ऑलिव्ह ट्यूबटॉप लूक व्हायरल

Nargis Fakhri: आज नर्गिस फाखरीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.

Nargis Fakhri

1/8
अभिनय, नृत्य , फॅशन स्पॉटच्या विविध छटामध्ये आपली जादू दाखवणारी नर्गिस फाखरी हिने नुकतंच एका दिमाखदार अवॉर्ड सोहळ्यात को होस्टिंग केलं.

2/8
नुकताच दिल्लीत कॉस्मो इंडियन ब्लॉगर अवॉर्ड सोहळा संपन्न झाला आणि नर्गिसने गुरफतेह पिरजादासोबत या सोहळ्यात खास सूत्रसंचालन केलं.

3/8
यावेळी नर्गिसच्या आऊटफिटबद्दल चर्चा झाल्या कारण अनेकांचं लक्ष वेधून घेत नर्गिसने बॉडीफिट लेदर स्कर्टसह ऑलिव्ह ट्यूबटॉप असा खास पेहराव केला होता.

4/8
नर्गिसला आपण सगळ्यांनी शेवटचं पाहिलं ते अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या सोबत
नर्गिसला आपण सगळ्यांनी शेवटचं पाहिलं ते अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्या सोबत" शिवशास्त्री बालबोआ " मध्ये. प्रेक्षकांनी आणि चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं.
5/8
लॅक्मे फॅशन वॉकमध्ये तिच्या दिसण्याच्या आणि वॉकच्या खास चर्चा रंगल्या होत्या.

6/8
बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने 2011 साली रॉकस्टार या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

7/8
नर्गिसने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

8/8
तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते. अशा परिस्थितीत, नर्गिस तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget