एक्स्प्लोर
Movie Release in 2023: पठाण ते टायगर-3 ; हे बिग बजेट चित्रपट 2023 मध्ये होणार प्रदर्शित
आपल्या आवडत्या कलाकाराच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 2023 मध्ये काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत, जाणून घेऊयात त्या चित्रपटांबद्दल...
Movie Release in 2023
1/8

शाहरुख खान, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'पठाण' हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे.
2/8

12 जानेवारी 2023 रोजी आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनन प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 27 Nov 2022 12:24 PM (IST)
आणखी पाहा























