एक्स्प्लोर
Mouni Roy : मौनी रॉयचा घायाळ करणारा ट्रेडिशनल लूक, फोटोंनी वाढवले हृदयाचे ठोके
Mouni Roy Brahmastra Promotions : अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
Mouni Roy Brahmastra Promotions
1/10

Mouni Roy Photos : अभिनेत्री मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
2/10

आता पुन्हा मौनीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Published at : 04 Sep 2022 02:44 PM (IST)
आणखी पाहा























