एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mouni Roy : लख लख चंदेरी... मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/f9bcc57ed328a82a93885d0f5b5c3347_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mouni Roy
1/10
![अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/9b3070d8c8c3bbf5bfde64927ac065a205fc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.
2/10
![आता मौनीचा असाच एक स्टायलिश लूक चर्चेत आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/9278909a5a78847e3153bf2ec023320bb6d12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता मौनीचा असाच एक स्टायलिश लूक चर्चेत आला आहे.
3/10
![याचे फोटो मौनीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/f477c0f277f46a24f61293b7f693453250140.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे फोटो मौनीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4/10
![या फोटोंमध्ये मौनी घालतेल्या काळ्या रंगाच्या लेहेंग्यावर चंदेरी रंगाचं वर्क आहे. यासोबत तिने मॅचिंग स्ट्रॅप चोली घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/fd1d21c5f63976db8d028d179c3ab3586df19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये मौनी घालतेल्या काळ्या रंगाच्या लेहेंग्यावर चंदेरी रंगाचं वर्क आहे. यासोबत तिने मॅचिंग स्ट्रॅप चोली घातली आहे.
5/10
![यासह मौनीने स्मोकी आय न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/918b93a2baa6b127970630f7ac25e84cf4221.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासह मौनीने स्मोकी आय न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
6/10
![या लूकमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/b994f0612fd6b41cff439755cbbe1dd222c98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसत आहे.
7/10
![मौनी डान्स रिअॅलिटी शो 'डीआयडी लिटल मास्टर्स' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/56354294d320ae3f59cfed4dcaa135814b8a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी डान्स रिअॅलिटी शो 'डीआयडी लिटल मास्टर्स' शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
8/10
![मौनीने छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/cf461bf91caec478acf32c3e05543456a8442.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनीने छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात केली.
9/10
!['क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेपासून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/8fceb84910300328ee656c5c629d0fc0e0acd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेपासून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली.
10/10
![मात्र मौनीला खरी प्रसिद्धी 'देवों के देव...महादेव' या पौराणिक मालिकेतून मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/830df030c216852fbb6d9d7699b7f48d8d67d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र मौनीला खरी प्रसिद्धी 'देवों के देव...महादेव' या पौराणिक मालिकेतून मिळाली.
Published at : 03 May 2022 01:08 PM (IST)
Tags :
Mouni Royअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion