एक्स्प्लोर
Malaika Arora: मलायकाच्या एअरपोर्ट लूकची चर्चा; पाहा फोटो
सध्या मलायका (Malaika Arora) ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहेत. जाणून घेऊयात मलायकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल...
![सध्या मलायका (Malaika Arora) ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहेत. जाणून घेऊयात मलायकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/a4909b51ae8f25c6773fc1af386cd68e1680066141608259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Malaika Arora/instagram)
1/9
![अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/ff434726065ff554765da0254a5f0265027f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2/9
![मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/ab7b0e7574613c8b2fa8d75933a8340a2d934.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
3/9
![सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/3aa0f3f167b16a4bb05982bd83889370ba554.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे.
4/9
![मलायकाचे एअरपोर्टवरील ऑल ब्लॅक आऊटफिट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका ही ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि हातात बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/eda09b57d102be3060746db11735fc4d236f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाचे एअरपोर्टवरील ऑल ब्लॅक आऊटफिट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका ही ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि हातात बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे.
5/9
![एअरपोर्ट लूकसाठी मलायकानं घातलेली Alexander Wang या ब्रँडची ब्लॅक पँट जवळपास 27,533 रुपये किंमतीची आहे. तर तिच्या हातात असणारं जॅकेट Louis Vuitton या ब्रँडचं आहे. रिपोर्टनुसार या जॅकेटची किंमत $7,450 एवढी म्हणजेच जवळपास 4,09,626.67 एवढी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/c663d46945a8282b1ce1dca579720cc80a33a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एअरपोर्ट लूकसाठी मलायकानं घातलेली Alexander Wang या ब्रँडची ब्लॅक पँट जवळपास 27,533 रुपये किंमतीची आहे. तर तिच्या हातात असणारं जॅकेट Louis Vuitton या ब्रँडचं आहे. रिपोर्टनुसार या जॅकेटची किंमत $7,450 एवढी म्हणजेच जवळपास 4,09,626.67 एवढी आहे.
6/9
![तसेच मलायकाची बॅग ही Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत 4,03,051.95 रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/5150ab9419945d6a11fea6eee9967306b9726.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच मलायकाची बॅग ही Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत 4,03,051.95 रुपये आहे.
7/9
![मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/40a58411d4bb6fe4d9173db8fc1e92c8426d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
8/9
![मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/b25a5e01a32c2cd19748452ffc0d2717a8c22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.
9/9
![मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/29/de4fa3f49106718e755dca8ea208ba4ec08aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
Published at : 29 Mar 2023 10:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)