एक्स्प्लोर
Madhuri Dixit | डान्स दिवाने 3 च्या सेटवर हिरव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये माधुरी दीक्षित आली अन्..
संपादित फोटो
1/7

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही लाखो हृदयांवर राज्य करते. माधुरी दीक्षित सध्या डान्स दिवाने 3 च्या सेटवर परतली आहे. तिच्या कमबॅक लूकने पुन्हा एकदा सर्वांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.(photo courtesy : @madhuridixitnene instagram)
2/7

माधुरी दीक्षितने स्वतःचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डान्स दिवाने 3 च्या सेटवर दिसत आहे. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. (photo courtesy : @madhuridixitnene instagram)
Published at : 13 Aug 2021 09:36 PM (IST)
आणखी पाहा























