एक्स्प्लोर
Madhuri Dixit Marathi Movie: माधुरी दीक्षितनं केली 'पंचक' चित्रपटाची घोषणा; शेअर केली खास पोस्ट
Madhuri Dixit Marathi Movie: माधुरीच्या आगामी मराठी चित्रपटाचं नाव 'पंचक' असं आहे.
Madhuri Dixit
1/9

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
2/9

माधुरीनं बकेट लिस्ट या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे.बकेट लिस्ट या चित्रपटानंतर माधुरीच्या आगामी मराठी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.
Published at : 24 Oct 2023 09:59 PM (IST)
आणखी पाहा























