एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Madhuri Dixit- Ajay Jadeja: जडेजासोबत माधुरीच्या अफेअरच्या चर्चा, मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर केलं ब्रेकअप
Madhuri Dixit- Ajay Jadeja: भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजासोबत माधुरी दीक्षितच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.
![Madhuri Dixit- Ajay Jadeja: भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजासोबत माधुरी दीक्षितच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/28d1a9df585ed7e4374842f84a4ddada168191999812393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Madhuri Dixit Ajay Jadeja
1/9
![बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टार्स आणि क्रिकेटर्स एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं आपल्याला अनेकदा दिसतंय. काहींनी आपलं नातं पुढे नेलं, तर काही जोडप्यांचं ब्रेक अप झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/5cf0958135cfaab3ab9d1cdc9096365e106d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टार्स आणि क्रिकेटर्स एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं आपल्याला अनेकदा दिसतंय. काहींनी आपलं नातं पुढे नेलं, तर काही जोडप्यांचं ब्रेक अप झालं.
2/9
![माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात सुंदर नायिका मानली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/61d708da110ed0816bba81549dc8375998082.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील 90 च्या दशकातील सर्वात सुंदर नायिका मानली जाते.
3/9
![भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजासोबत माधुरी दीक्षितच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. परंतु अनेक कारणांमुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/231383d8cae5c1c76980632794dbc19305e49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम बॉय म्हटल्या जाणाऱ्या अजय जडेजासोबत माधुरी दीक्षितच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. परंतु अनेक कारणांमुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही.
4/9
![खरंतर माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका मॅगझीन फोटोशूटमध्ये झाली होती आणि त्यांची मैत्रीही घट्ट होत चालली होती. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/c2d2e40b4d3b359a7cc82171d008fdbe6f3fd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खरंतर माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका मॅगझीन फोटोशूटमध्ये झाली होती आणि त्यांची मैत्रीही घट्ट होत चालली होती. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
5/9
![एवढेच नाही तर अजय आणि माधुरी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची लव्हस्टोरी अजय जडेजाच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/58da4ed5ca1944c339f721fdf28b413cbbb5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढेच नाही तर अजय आणि माधुरी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची लव्हस्टोरी अजय जडेजाच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती.
6/9
![अजय जडेजा क्रिकेटपटू व्यतिरिक्त नवानगरच्या राजघराण्याशी संबंधित होता. येथे तो एका राजकुमाराप्रमाणे वाढला आणि त्याचे पूर्ण नाव अजय सिंहजी जडेजा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/c394b8d3d3a58327cb0d75d429baafb32fb68.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय जडेजा क्रिकेटपटू व्यतिरिक्त नवानगरच्या राजघराण्याशी संबंधित होता. येथे तो एका राजकुमाराप्रमाणे वाढला आणि त्याचे पूर्ण नाव अजय सिंहजी जडेजा आहे.
7/9
![अजय आणि माधुरीचे हे नाते अजयच्या कुटुंबीयांना अजिबात मान्य नव्हतं. माधुरी अभिनेत्री आहे आणि ती एका सामान्य कुटुंबातून आली आहे, यामुळे अजयच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केल्याचं सांगितलं जातंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/b28bfeadade654a0317bbc90d360978f096eb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय आणि माधुरीचे हे नाते अजयच्या कुटुंबीयांना अजिबात मान्य नव्हतं. माधुरी अभिनेत्री आहे आणि ती एका सामान्य कुटुंबातून आली आहे, यामुळे अजयच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केल्याचं सांगितलं जातंय.
8/9
![अचानक 1999 मध्ये अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले. त्यानंतर अजयच्या करिअरचा ग्राफ खाली येत गेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/e47a7340f111f8a3cd45a7de162bee003c87c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अचानक 1999 मध्ये अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले. त्यानंतर अजयच्या करिअरचा ग्राफ खाली येत गेला.
9/9
![या घटनेनंतर अजय आणि माधुरीचे ब्रेक अप झाल्याचं सांगितलं जातंय. माधुरी यानंतर अमेरिकेला गेली आणि तिने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/19/818328723ec1402525007250bc2d74fb5c99f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेनंतर अजय आणि माधुरीचे ब्रेक अप झाल्याचं सांगितलं जातंय. माधुरी यानंतर अमेरिकेला गेली आणि तिने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
Published at : 19 Apr 2023 10:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)