एक्स्प्लोर
Actress Pregnancy : शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होत्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री, यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश
Actress Pregnancy
1/11

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी गरोदरपणातही चित्रपटाचं शूटिंग केलं. अशा परिस्थितीत त्यांना मोठा त्रासही सहन करावा लागला. पाहा या अभिनेत्रींची संपूर्ण यादी.
2/11

अभिनेत्री करीना कपूर खान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोनदा गर्भवती झाली होती. 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटादरम्यान ती पहिल्यांदा प्रेग्नंट झाली होती, त्यानंतर काही काळानंतर चित्रपटाचं शूटिंग पुन्हा झालं. त्यानंतर 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटादरम्यानही ती गरोदर होती.
Published at : 17 May 2022 12:05 PM (IST)
आणखी पाहा























