एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE : लालबाग नगरी दुमदुमली, भक्तांचा लाडका लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, गणेश भक्तांची अलोट गर्दी
Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE : लालबागच्या राजाची स्वारी मुख्य मंडपातून बाहेर आली असून मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.
Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE
1/10

लालबागच्या राजाची स्वारी मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे.
2/10

लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची स्वारी हळूहळू पुढे सरकत आहे.
Published at : 28 Sep 2023 12:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























