एक्स्प्लोर
Kiara Advani : कियारा अडवाणीचा बॅकलेस ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार
Kiara Advani
1/7

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. (फोटो सौजन्य : कियारा अडवाणी इंस्टाग्राम)
2/7

कियाराचे फोटो रोज व्हायरल होत असतात. यावेळी कियाराने बॅकलेस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : कियारा अडवाणी इंस्टाग्राम)
Published at : 14 Mar 2022 02:04 PM (IST)
आणखी पाहा























