एक्स्प्लोर
PHOTO : ‘केजीएफ 2’चा मोठा धमाका! बॉक्स ऑफिसवर पार केला 400 कोटींचा टप्पा!
KGF 2
1/6

साऊथ सुपरस्टार यशचा (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF 2) सलग चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मार्व्हल स्टुडीओचा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा चित्रपटही नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
2/6

‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाची क्रेझ देखील बॉक्स ऑफिसवर दिसली. या चित्रपटामुळे ‘केजीएफ 2’च्या कलेक्शनवर किंचितसा परिणाम झाला असला, तरी ‘केजीएफ 2’चा बोलबाला मात्र दिसून येत आहे.
Published at : 07 May 2022 01:28 PM (IST)
आणखी पाहा























