एक्स्प्लोर
Kangana Ranaut: 'लग्न करण्याची इच्छा आहे, पण...'; कंगनाच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
कंगना (Kangana Ranaut) ही सध्या 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
(Kangana Ranaut/Instagram)
1/9

बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
2/9

. कंगना ही सध्या 'टिकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
3/9

सध्या कंगना ही चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीमध्ये कंगनानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे.
4/9

कंगनाला एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी कंगना म्हणाली, "प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ माझ्या आयुष्यात येणार असेल तर ती येईल. माझे लग्न व्हावे, माझे स्वतःचे कुटुंब असावे, अशी माझी इच्छा आहे, पण ते योग्य वेळी होईल."
5/9

कंगनाच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/9

कंगनाचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं. काही वर्षांपूर्वी कंगना ही अभिनेता हृतिका रोशनला डेट करत होती, असंही म्हटलं जातं. आता कंगना ही कोणासोबत लग्न करेल? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
7/9

कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2, इमर्जन्सी आणि तेजस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
8/9

कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
9/9

कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Published at : 16 Jun 2023 07:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























