एक्स्प्लोर
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरला करायचंय 'या' दाक्षिणात्य सुपरस्टार सोबत काम; अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरला दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिसोबत काम करायचं आहे.
Janhvi Kapoor
1/10

जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
2/10

जान्हवी कपूरने एका मुलाखतीत दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Published at : 31 Jan 2023 07:15 PM (IST)
आणखी पाहा






















