एक्स्प्लोर
PHOTO: जान्हवी कपूरचा कमाल लूक पाहिलात का?
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच सुंदर स्टाईलसाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/9

जान्हवी कपूर बी-टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री आहे. जान्हवी कपूरने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/9

जान्हवी कपूर नुकतीच अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये दिसली. यावेळी जान्हवी कपूरने प्लेन पिंक कलरची साडी परिधान केली होती. गुलाबी रंगाच्या साडीसोबत मॅचिंग कलरचा हेवी वर्क स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 31 Dec 2022 11:26 AM (IST)
आणखी पाहा























