एक्स्प्लोर
In Pics Rinku Rajguru : 'दुनिया है मेरे पिछे लेकीन मैं तेरे पिछे' म्हणत रिंकू राजगुरूने शेअर केले रील
Rinku Rajguru
1/6

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गदेखील आहे.
2/6

रिंकूने आता 'दुनिया है मेरे पिछे लेकिन मै तेरे पिछे' या गाण्यावर रील बनवले आहे. तिचे हे रील चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.
3/6

रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली असून केसात गजराही माळला आहे. 1967 सालच्या 'किस्मत' चित्रपटातील 'दुनिया है मेरे पिछे लेकिन मै तेरे पिछेट या गाण्यावर तिने रील बनवले आहे.
4/6

रील शेअर करत तिने 'जुनी गाणी माझं प्रेम आहेत' असे कॅप्शन लिहिले आहे.
5/6

रिंकूने नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
6/6

रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
Published at : 04 Feb 2022 08:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























