शाहरुख खानची (Shahrukh Khan) लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) लक्झरी लाइफस्टाइलची शौकीन आहे.
2/6
शाहरुख नेहमी त्याच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करत असतो.
3/6
नुकतीच सुहाना कॅज्युअल लूकमध्ये एक लाखाची बॅग आणि दोन लाखांच्या शूजमध्ये स्पॉट झाली आहे.
4/6
सुहाना खानकडे मोठ-मोठ्या ब्रँडचे कपडे आहेत. नुकतीच सुहाना दिग्दर्शक झोया अख्तरच्या ऑफिसमध्ये जाताना स्पॉट झाली.
5/6
दरम्यान तिचा कॅज्युअल लूक पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण तिची कॅज्युअल स्टाईल खूपच हटके होती.
6/6
व्हाइट क्रॉप टॉप आणि राखाडी रंगाच्या ट्राउझर्समध्ये सुहाना स्पॉट झाली. यावेळी तिने 2,04,338 किंमतीचे शूज घातले असून 1,08,236 रुपयांची बॅग कॅरी केली होती.