एक्स्प्लोर
In Pics : सोलापुरात सिनेमागृहाबाहेर नागराज मंजुळेंचे भलेमोठे पोस्टर
Jhund
1/6

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/6

सोलापुरात नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
Published at : 04 Mar 2022 08:09 PM (IST)
आणखी पाहा























