एक्स्प्लोर
Hrithik Roshan Birthday: 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ते 'सुपर 30'; हृतिक रोशनचे 'हे' चित्रपट पाहा ओटीटीवर
Hrithik Roshan Birthday: हृतिकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या ओटीटीवरील चित्रपटांबद्दल...
Hrithik Roshan Birthday
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज 50 वा वाढदिवस आहे. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या ओटीटीवरील चित्रपटांबद्दल...
2/8

'क्रिश 3' हा हृतिकचा चित्रपट लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो. हा चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.
Published at : 10 Jan 2024 09:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























