एक्स्प्लोर
Hema Malini: लग्झरी कार सोडून हेमा मालिनी यांनी मुंबई मेट्रो आणि रिक्षामधून केला प्रवास; पाहा फोटो
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेमा मालिनी (Hema Malini) यांनी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना आलेला अनुभव सांगितला.
Hema Malini
1/8

मुंबईमधील ट्रॅफिक टाळण्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी देखील मेट्रोमधून आणि रिक्षामधून प्रवास केला.
2/8

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हेमा मालिनी यांनी रिक्षा आणि मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना आलेला अनुभव सांगितला.
Published at : 12 Apr 2023 03:57 PM (IST)
आणखी पाहा























