एक्स्प्लोर
Twinkle Khanna: अभिनय नाही तर या क्षेत्रात ट्विंकलला करायचं होतं करिअर; जाणून घ्या अभिनेत्री ट्विंकल खन्नाबद्दल
आज ट्विंकल खन्नाचा (twinkle khanna) 48 वा वाढदिवस आहे.

(twinkle khanna/instagram)
1/10

आज अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा 48 वा वाढदिवस आहे. (twinkle khanna/instagram)
2/10

ट्विंकलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामधील काही चित्रपट हे हिट तर काही फ्लॉप ठरले.(twinkle khanna/instagram)
3/10

29 डिसेंबर 1974 रोजी ट्विंकल खन्नाचा जन्म झाला. (twinkle khanna/instagram)
4/10

ट्विंकल ही अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे. (twinkle khanna/instagram)
5/10

ट्विंकलला अभिनेत्री नाही तर सीए व्हायचे होते. पण ट्विंकलनं अभिनयक्षेत्रात काम करावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. (twinkle khanna/instagram)
6/10

दिल तेरा दीवाना, जान, जुल्मी, बादशाह, जोडी नंबर 1 या चित्रपटांमध्ये ट्विंकलनं काम केलं.(twinkle khanna/instagram)
7/10

17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकलनं अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली.(twinkle khanna/instagram)
8/10

ट्विंकलनं थँक्यू, खिलाडी 786, हॉलिडे, दिलवाले या चित्रपटांची निर्मिकी केली आहे.(twinkle khanna/instagram)
9/10

मिसेस फनीबोन्स हे पुस्तक ट्विंकलनं लिहिलं आहे. (twinkle khanna/instagram)
10/10

ट्विंकलचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. (twinkle khanna/instagram)
Published at : 29 Dec 2022 02:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
