एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : बोल्ड, ग्लॅमरस आणि वादग्रस्त...असा आहे अभिनेत्री Radhika Apte चा प्रवास
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/18328d055c8fc181ad05dcb4dd06e533_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राधिका आपटे
1/8
![बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/ba79cda3da0b63da1370af272d0f4eb715c1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. (Photo:@radhikaofficial/IG)
2/8
![राधिका आपटे अनेकदा आपल्या अभिनयाबरोबरच हॉट लूकसाठी सोशल मीडियात चर्चेत असते. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/5bc401e5b1966e75cbfdd7a6054aa82d81d77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राधिका आपटे अनेकदा आपल्या अभिनयाबरोबरच हॉट लूकसाठी सोशल मीडियात चर्चेत असते. (Photo:@radhikaofficial/IG)
3/8
![बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या राधिका आपटेने वेगवेगळ्या अभिनयाच्या माध्यमातून बॉलवूडवर एक वेगळीच छाप उमटवली आहे. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/9350746f6c3c78d6064cc6f32d3d1b8a9a2e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या राधिका आपटेने वेगवेगळ्या अभिनयाच्या माध्यमातून बॉलवूडवर एक वेगळीच छाप उमटवली आहे. (Photo:@radhikaofficial/IG)
4/8
![राधिकाने आपल्या करियरची सुरुवात थिएटरपासून केली होती. 'वाह लाइफ हो तो ऐसी' या हिंदी चित्रपटाच्या माध्यामातून तिन बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/fbb8f76c03541fc4afaca08bcee35b21ecc9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राधिकाने आपल्या करियरची सुरुवात थिएटरपासून केली होती. 'वाह लाइफ हो तो ऐसी' या हिंदी चित्रपटाच्या माध्यामातून तिन बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (Photo:@radhikaofficial/IG)
5/8
![बंगाली चित्रपट 'अंतहिन' च्या माध्यमातून राधिकाने प्रमुख भूमिका साकारायला सुरुवात केली. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/eee5fd940f1843627102ac90434d94538e09e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगाली चित्रपट 'अंतहिन' च्या माध्यमातून राधिकाने प्रमुख भूमिका साकारायला सुरुवात केली. (Photo:@radhikaofficial/IG)
6/8
![राधिकाने आतापर्यंत मराठी आणि हिंदीसोबतच बंगाली, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटातही काम केलंय. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/24372168cc49a275b96f795d31027fbe66729.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राधिकाने आतापर्यंत मराठी आणि हिंदीसोबतच बंगाली, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटातही काम केलंय. (Photo:@radhikaofficial/IG)
7/8
!['रक्तचरित्र' या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले. या अभिनयामुळेत तिचे बॉलिवूडमध्ये नाव झाले. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/f86534c932ec851dc3f1cb7379b5dae4ba060.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रक्तचरित्र' या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले. या अभिनयामुळेत तिचे बॉलिवूडमध्ये नाव झाले. (Photo:@radhikaofficial/IG)
8/8
!['क्लीन शेव' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा राधिकाचा एक न्यूड सीन लीक झाला होता. तसेच 'पार्च्ड' या चित्रपटातील काही न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Photo:@radhikaofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/fa14acefb6a8debc05770d3399244712da0f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'क्लीन शेव' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा राधिकाचा एक न्यूड सीन लीक झाला होता. तसेच 'पार्च्ड' या चित्रपटातील काही न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Photo:@radhikaofficial/IG)
Published at : 07 Sep 2021 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)