एक्स्प्लोर
Happy Birthday Mrunal Thakur : छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात, आता बॉलिवूड गाजवतेय मृणाल ठाकूर!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आज (1 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. टीव्ही विश्वापासून सुरु झालेला तिचा हा आज बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला आहे.
Mrunal Thakur
1/6

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आज (1 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. टीव्ही विश्वापासून सुरु झालेला तिचा हा प्रवास आज बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला आहे.
2/6

मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरात झाला. अभिनेत्रीने मुंबईतून शिक्षण पूर्ण केले आहे. 'मुझसे कुछ कहती हैं... ये खामोशियां' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, त्यानंतर ती 'कुमकुम भाग्य'मध्ये झळकली होती.
Published at : 01 Aug 2022 09:32 AM (IST)
आणखी पाहा























