एक्स्प्लोर
Happy Birthday Amitabh Bachachan : वयाच्या 80व्या वर्षी ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असणारे बिग बी! जाणून घ्या अमिताभ बच्चन यांच्या काही खास गोष्टी..
अमिताभ बच्चन फिल्मी पडद्यासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. तरुणाईचा बालेकिल्ला म्हटला जाणारा सोशल मीडियाही अमिताभ बच्चन यांच्यापासून दूर राहू शकलेला नाही.
Happy Birthday Amitabh Bachchan
1/9

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आज (11) 80वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी आजही आपल्या दमदार अभिनयाने आणि अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
2/9

दीर्घकाळ अभिनय विश्वात सक्रिय असलेले अमिताभ वयाच्या या टप्प्यावरही अनेक तरुण अभिनेत्यांना तगडी टक्कर देतात. वक्तशीर आणि शिस्तप्रिय असणारे अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही लोकांमध्ये कायम आहे.
Published at : 11 Oct 2022 07:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























