एक्स्प्लोर
बॉलिवूडकरांना कोरोनाचा विळखा, पहा आतापर्यंत कोणकोण झालं संक्रमित
संपादित छायाचित्र
1/15

देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून याचा फटका बॉलिवूडकरांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. यातील काही रुग्णालयात दाखल झालेत तर काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी क्वारंटाईन झाले आहेत. यामुळे अनेक चित्रपटांचे शुटींग थांबण्यात आले आहे.
2/15

अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी त्वरित स्वत: ला वेगळं केलं असून मी होम क्वॉरंटाईन होणार आहे."
Published at : 06 Apr 2021 10:38 PM (IST)
आणखी पाहा























