एक्स्प्लोर
Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'घुंगरू' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
Gautami Patil Movie : गौतमी पाटीलचा 'घुंगरू' हा सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Gautami Patil
1/10

सबसे कातील गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
2/10

गौतमी पाटील आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
Published at : 02 Oct 2023 07:46 AM (IST)
आणखी पाहा























