एक्स्प्लोर
कियारा अडवाणीपासून श्रद्धा कपूरपर्यंत, पहिल्या चित्रपटात अपयशी ठरलेल्या अभिनेत्रींनी नंतर पाडली छाप
संग्रहित छायाचित्र
1/6

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांना पदार्पणाच्या चित्रपटाला फारशी ओळख मिळाली नाही. मात्र, असे असूनही तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीत उच्च स्थान प्राप्त केले आहे. या अभिनेत्रींच्या यादीत कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, विद्या बालन, कंगना रनौत यांसारख्या अभिनेत्रींची नावांचा समावेश आहे.
2/6

कियारा आडवाणी : कियाराने 2014 मध्ये फगली या चित्रपटाने बॉलिवूड करियरची सुरुवात केली. जी सुपरफ्लॉप ठरली. पण, असे असूनही कियाराने तिचा संघर्ष चालू ठेवला. 2016 मध्ये तिला एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या कबीर सिंह या चित्रपटाने तिला आणखी उंचीवर नेले. कियाराकडे याक्षणी अनेक मोठे चित्रपट आहेत, त्यातील एक शेरशाह आहे.
Published at : 10 Aug 2021 08:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























